मुंबई : रायन ग्रुपच्या पिंटो कुटुंबाला हायकोर्टाचा पुन्हा एक दिवसीय दिलासा

Wednesday, 13 September 2017 9:39 PM

आजही मुंबई उच्च न्यायालयानं रायन ग्रूपचे सीईओ रायन पिंटो, एमडी ग्रेस पिंटो आणि अध्यक्ष ऑगस्टिन पिंटो, या तिघांच्या अटकपूर्व जामिनावरची सुनावणी उद्यावर ढकललीय. त्यामुळं सलग दुसऱ्या दिवशी रायन कुटुंबियांवरची अटकेची कारवाई तात्पुरती टळलीय. गुरूग्राममधल्या रायन स्कूलमध्ये 7 वर्षीय प्रद्युम्नची हत्या करण्यात आल्यानंतर, पिंटो परिवारावर कारवाई टांगती तलवार आहे. त्यामुळं कुटुंबातल्या तिघांनीही अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला

LATEST VIDEO