मुंबई: प्लास्टिकमुक्त महाराष्ट्रासाठी राज्य सरकारचं पाऊल

16 Nov 2017 12:33 PM

प्लॅस्टिकमुक्त महाराष्ट्रासाठी राज्य सरकार एक महत्वाचं पाऊल उचलण्याच्यास तयारीत आहे.
निवासी हॉटेल्समध्ये ज्या बाटलीबंद पाण्याचा वापर केला जातो त्या प्लास्टिक बॉटलवर बंदी आणण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात येणार आहे.

LATEST VIDEOS

LiveTV