मुंबई : चोरीचा माल OLX वर विकणारी टोळी पोलिसांच्या ताब्यात

28 Dec 2017 08:36 AM

चोरी केलेला माल ओएलएक्सवर विकणाऱ्या एका टोळीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीत दोन मुलं आणि त्यांच्या आईचा समावेश आहे. ही मुलं चोरी करायचे आणि त्यांची आई चोरीचा माल ओएलएक्सवर विकायची.

LATEST VIDEOS

LiveTV