मुृंबई : काम देण्याच्या बहाण्याने तरुणींकडून देहव्यापार, मुंबईत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

07 Dec 2017 07:06 PM

मालिका आणि सिनेमांमध्ये काम मिळवून देतो असं म्हणत तरुणींकडून देहव्यापार करुन घेणाऱ्या रॅकेटचा मुंबईत पर्दाफाश करण्यात आला आहे. मुंबईतील मालाडमधील बांगूर पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली आणि दोन जणांना ताब्यात घेतलं.

LATEST VIDEOS

LiveTV