मुंबई : सायबर चोरांनी पोलिसांनाच लुटलं, अनेकांच्या खात्यातून पैसे कट

03 Nov 2017 01:54 PM

ऑनलाईन लूट करणाऱ्या सायबर ठकसेनला पकडणारे पोलिस आता स्वत:च या चोरीचे बळी ठरले आहेत. मुंबई पोलिसातील एक, दोन नव्हे तर अनेक कर्मचाऱ्यांचे पगार लांबवल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांचे सॅलरी अकाऊंट हॅक करुन पैसे काढले आहेत.

LATEST VIDEOS

LiveTV