मुंबई : पु. ल. देशपांडे महोत्सवाला कालपासून सुरुवात, रसिकांना सुरेल मेजवानी

10 Nov 2017 01:06 PM

महाराष्ट्र कला अकादमी आयोजित सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व असलेल्या पु ल देशपांडे यांच्या पु ल महोत्सवाला कालपासून रवींद्र नाट्यमंदिरात सुरुवात झाली. 8 दिवसांच्या या महोत्सवात पु लंच्या साहित्य संगीताच्या आठवणींना उजाळा दिला जातो.
काल गानसरस्वती किशोरीताई आमोणकर यांना स्मरण करून त्यांच्या बंदिशी, अभंग, गझल पंडित रघुनंदन पणशीकर, डॉ.अश्विनी भिडे आणि त्यांची नातं तेजश्री आमोणकर यांनी सादर केल्या आणि उपस्थितांना सुरांची मेजवानी दिली.

LATEST VIDEOS

LiveTV