मुंबई : मुख्यमंत्र्यांच्या परप्रांतीयांबाबतच्या विधानावर मुंबईकरांची प्रतिक्रिया

30 Nov 2017 12:03 PM

परप्रांतातून येणारे लोक मुंबईला महान करतात त्यांनी मुंबईचा गौरव वाढवलाय असं फडणवीसांनी म्हटलं आहे. तसंच मतांच्या राजकारणासाठी कोणी भाषिक वाद करु नये, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी मनसेला दिला आहे. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्याबद्धल सर्वसामान्य मुंबईकरांनी काय प्रतिक्रिया व्यक्त केली आहे, पाहुया..

LATEST VIDEOS

LiveTV