मूग, उडीदाची तातडीनं खरेदी करा, केंद्रीय कृषीमंत्र्यांचे राज्य सरकारला आदेश

11 Nov 2017 10:51 PM

मूग, उडीदाची तातडीनं खरेदी करा, असे आदेश केंद्रीय कृषीमंत्र्यांनी राज्य सरकारला दिले आहेत. खरेदीसाठी उद्यापासून नाफेडचे ग्रेडर नियुक्त होणार आहेत.

LATEST VIDEOS

LiveTV