EXCLUSIVE : राधे माँची UNCUT सनसनाटी मुलाखत

24 Oct 2017 10:24 PM

स्वयंघोषित आध्यात्मिक गुरु राधे माँलाही मानसिक छळाला सामोरं जावं लागलं होतं, असा गौप्यस्फोट खुद्द राधे माँ ने केला आहे. गेल्या काही दिवसांपासून वादात राहिलेल्या राधे माँनं एबीपी न्यूजला दिलेल्या खास मुलाखतीत राधे माँने हा गौप्यस्फोट केला आहे. इतकंच नाही, तर आपले मानसिक संतुलन ढळल्यामुळे आपण मानसोपचाराकडून उपचार घेत असल्याची कबुलीही राधे माँने दिली आहे. एबीपी न्यूजच्या या मुलाखतीमध्ये राधे माँने आतापर्यंत अंधारात असलेल्या तिच्याबद्दलच्या अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे.

LATEST VIDEOS

LiveTV