स्पेशल रिपोर्ट : कृपया लहान चेंडू घेऊ नका, मुंबईत रेल्वे स्टेशन्सवर गमतीशीर पाट्या

22 Nov 2017 11:54 AM

स्टेशनवरच्या पाट्या. रस्त्यांवरचे फलक. दुकानांमधल्या सूचना. यावर एक विश्वकोष तयार होईल. पण विनोदी. कारण मुंबईमध्ये अशाच सूचनांनी लोकांना हसू अनावर झालं आहे. असा नक्की काय मूर्खपणा झाला आहे स्थानकांवर. आपण पाहुयात.

LATEST VIDEOS

LiveTV