मुंबई : दक्षिण मुंबईत पावसाच्या हलक्या सरी

04 Dec 2017 09:48 PM

ओखी वादळाचा धोका टाळण्यासाठी उद्या किनारपट्टीनजीकच्या सर्व शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे उद्या मुंबई, रायगड, ठाणे, रत्नागिरीतील शाळांना सुट्टी आहे. दुसरीकडे ओखी वादळाचा परिणाम जाणवू लागला आहे. मुंबईत पावसाला सुरुवात झाली आहे. आज मध्यरात्रीपासून मुंबईत सोसाट्य़ाचा वारा आणि जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.

LATEST VIDEOS

LiveTV