मुंबई: राज ठाकरेंची शिवाजी पार्कातील दीपोत्सवाला हजेरी

20 Oct 2017 08:27 AM

राज ठाकरे यांनी पक्षातर्फे शिवाजी पार्कमध्ये राबवण्यात आलेल्या दीपोत्सव संकल्पनेची सायंकाळी पाहाणी केली. राज यांनी यावेळी शिवाजी पार्कमध्ये फेरफटका मारला. तसेच नागरिकांना दीपावलीनिमित्त शुभेच्छाही दिल्या.

LATEST VIDEOS

LiveTV