मुंबई : राज ठाकरे राज्यभरातील नगरसेवकांशी थेट संवाद साधणार : सूत्र

16 Oct 2017 03:03 PM

मुंबईतील सात पैकी सहा नगरसेवक शिवसेनेच्या गळाला लागल्यानंतर आता मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आता आणखी नुकसान होऊ नये यासाठी थेट कामाला सुरुवात केली आहे.

मुंबईतील राजकीय घडामोडीनंतर राज ठाकरे आता राज्यातील इतर ठिकाणच्या नगरसेवकांशी संवाद साधणार आहेत. येत्या काही दिवसांमध्ये राज ठाकरे पुणे, नाशिक, कल्याण-डोंबिवलीमधील नगरसेवकांशी तिथं जाऊन संवाद साधणार आहेत.

LATEST VIDEOS

LiveTV