मुंबई : काँग्रेस ऑफिसची तोडफोड, राजू वाघमारेंची प्रतिक्रिया

01 Dec 2017 01:21 PM

फेरीवाले आणि मराठी-अमराठी वाद आता तापताना दिसत आहे. कारण काँग्रेसच्या मुंबईतल्या कार्यालयाची आज मनसेकडून तुफान तोडफोड करण्यात आली आहे. सीएसएमटीजवळच्या या कार्यालयात आज सकाळी मनसेचे कार्यकर्ते घुसले आणि तोडफोड सुरु केली. यावर काँग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

LATEST VIDEOS

LiveTV