मुंबई: विधानपरिषद: प्रसाद लाड यांचा उमेदवारी अर्ज दाखल, रावसाहेब दानवेंची प्रतिक्रिया

27 Nov 2017 02:54 PM

राणेंचा पत्ता कट करत प्रसाद लाड यांनी आज भाजप आणि शिवसेनेच्या पाठिंब्यानं विधानपरिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे..

प्रसाद लाड यांचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी काय प्रतिक्रीया दिलीए..पाहुयात.

LiveTV