मुख्यमंत्री-नितेश राणेंची भेट, नारायण राणेंच्या मंत्रिमंडळ समावेशावर चर्चा

30 Oct 2017 10:27 PM

काँग्रेस आमदार आणि राणेंचं पुत्र नितेश राणेंनी आज ‘वर्षा’वर जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी नितेश राणे आणि मुख्यमंत्र्यांमध्ये राणेंच्या मंत्रिमंडळ प्रवेशाविषयी चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून समजते आहे.

LATEST VIDEOS

LiveTV