मुंबई : मनसेचे 6 नगरसेवक शिवसेनेच्या गळाला, मॉकड्रीलचं कारण देत महापालिकेची सर्व दारं बंद

13 Oct 2017 05:39 PM

मनसेच्या मुंबईतल्या 7 पैकी 6 नगरसेवकांनी शिवसेनेला साथ देण्याचं ठरवल्यानंतर भाजपनं देखील लगेचच हालचाली सुरू केल्यात. राज ठाकरेंना पाठ दाखवणाऱ्या 6 नगरसेवकांची गटनोंदणी होऊ नये यासाठी भाजप प्रयत्न करणार आहे.

LATEST VIDEOS

LiveTV