मुंबई : राज्यभरात अंड्यांच्या किंमतीत वाढ

17 Nov 2017 02:51 PM

हिवाळा आला कि लोकांचा कल आरोग्यवर्धक असलेल्या अंड्याकडे आपोआप वळतो पण यावेळीच्या हिवाळ्यात भाज्यांप्रमाणे अंड्याचे भाव ही गगनाला भिडलेले आहेत. आज (शुक्रवार) मार्केटमध्ये बॉयलर अंड्यांचे दर 75 रुपये डझन म्हणजेच एक अंडं 7 ते 8 रुपयांना मिळतं आहे. तर देशी अंड्यांचे भाव 120 रुपये डझन  झाले आहगेत. म्हणजेच एका देशी अंड्याची किंमत जवळपास 11 रुपये इतकी झाली आहे.

LATEST VIDEOS

LiveTV