मुंबई : मूडीजने क्रेडिट रेटिंग वाढवलं, शेअर बाजारात उसळी

17 Nov 2017 11:24 AM

अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी केंद्रातील मोदी सरकार सातत्याने कठोर निर्णय घेत आहे. या निर्णयांचा विरोध होत असला तरी, जगभरातील अनेक एजन्सी या निर्णयांचं कौतुक करत आहेत. अमेरिकेची रेटिंग एजन्सी मूडीजने तब्बल 13 वर्षांनी भारताचं रेटिंग वाढवलं आहे. 2004 नंतर पहिल्यांदाच मूडीजने भारताचं क्रेडिट रेटिंग वाढवलं आहे.

LATEST VIDEOS

LiveTV