मुंबई : रोटी बँकेला माजी पोलीस महासंचालकांकडून मोलाची मदत

24 Dec 2017 12:00 AM

मुंबईसारख्या शहरांमध्ये विविध सोहळ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर जास्तीचं जेवण बनवलं जातं. पार्टी संपल्यावर उरलेलं सारं जेवण कचऱ्याच्या डब्यात जातं. मात्र हेच जेवण गरजू उपाशी लोकांना मिळावं यासाठी 2 वर्षांपूर्वी रोटी बँकेची स्थापना करण्यात आली होती. आज माजी पोलीस महासंचालक डी शिवानंदन यांनी डबेवाल्यांच्या मोहिमेला हात देत 3 वाहनं उपलब्ध करुन दिली आहेत, ज्यांचा खर्च ते स्वत: उचलणार आहेत.

LATEST VIDEOS

LiveTV