मुंबई : सलमान खानच्या घराबाहेर आरपीआयचं आंदोलन

23 Dec 2017 10:39 PM

अभिनेता सलमान खाननं एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये जातीवाचक शब्दाचा वापर केल्यानं तो सध्या अडचणीत आला आहे. याप्रकरणी मुंबईतल्या अंधेरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोबतच सलमानच्या घराबाहेर आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं.

LATEST VIDEOS

LiveTV