मुंबई : मनोरी परिसरातील अश्मयुगीन अवशेषांची ओळख

16 Dec 2017 12:27 PM

मुंबई. 24 तास जागं राहणारं शहर अशी ओळख असलेलं शहर. मात्र या मुंबईचा उगम कसा झाला? ती कुणी वसवली?अश्मयुगातला इतिहास मुंबईला आहे का....या भूतकाळात डोकावणारं एक प्रदर्शन मुंबई विद्यापीठातील कलिना कॅम्पसमध्ये आयोजित करण्यात आलं आहे. सुरुवातीला आपण जाणार आहोत मनोरी परिसरातली ओळख करुन घ्यायला. जिथे अश्मयुगीन अवजारं, हत्यारं सापडली आहेत. सोबतच ही अवजार हत्यारं कशी बनवली जातात तेही आधुनिक पद्धतीने प्रात्यक्षिकही दाखवलं.

LATEST VIDEOS

LiveTV