मुंबई : 'देवा'चा वाद, संजय निरुपम आणि मनसे पुन्हा आमनेसामने

20 Dec 2017 09:51 PM

यशराज फिल्मचा मुजोरीपणा खपवून घेणार नाही., असा इशारा मनसे चित्रपट सेनेनं दिला आहे.  याबरोबरच यशराज फिल्मच्या बहुतांश शुटिंग महाराष्ट्रातच होतात., याचीही आठवून मनसेनं करुन दिलीय.
तसंच या वादात संजय निरुपमांनी तोंड घातल्यास त्यांनाही मार पडेल., असंही यावेळी सांगण्यात आलं.  टायगर जिंदा है या चित्रपटाचे प्रत्येक स्क्रिनवर ५ खेळ लावा, असा मेल यशराज फिल्म्सने सर्व थिएटर मालकांना केलाय. त्यामुळे  देवा आणी गच्ची सारख्या मराठी चित्रपटांना थिएटर न मिळण्यात अडचणी आल्यानं हा वाद निर्माण झालाय.

LATEST VIDEOS

LiveTV