भाजप सोशल मीडियाबाबत कठोर कायदा आणण्याच्या तयारीत : संजय राऊत

15 Oct 2017 03:03 PM

भाजपने सोशल मीडियावर कठोर कायदे आणण्याची प्रकिया सुरू केली आहे. येणाऱ्या अधिवेशनात हा कायदा आणण्याची तयारी सुरू झाली आहे, असा गौप्यस्फोट संजय राऊत यांनी केला आहे. जे तरुण भाजपला प्रश्न विचारतात, काही ठराविक अधिकारी त्या तरुणांना शिव्या घालतात, अपमानित करतात, आमच्याकडे त्या अधिकाऱ्यांची नावं आहेत, असा दावा संजय राऊत यांनी केला.

LATEST VIDEOS

LiveTV