मुंबई: छेडछाडीच्या भीतीने मुलीची धावत्या ट्रेनमधून उडी

23 Oct 2017 08:36 AM

मुंबईत छेडछाडीच्या भीतीनं एका 13 वर्षांच्या मुलीनं धावत्या ट्रेनमधून उडी मारलीय... सीएसएमटी ते मस्जिद स्टेशनदरम्यान एक युवक महिलांच्या डब्यामध्ये चढल्यानं मुलीनं धावत्या लोकलमधून उडी मारली...

LATEST VIDEOS

LiveTV