मुंबई : सागरी सुरक्षेची परीक्षा घेणारी सागर सुरक्षाकवच मोहीम

08 Nov 2017 06:54 PM

देशातल्या सागरी सुरक्षेची परीक्षा घेणारी ‘सागर सुरक्षाकवच’ मोहीम आजपासून सुरु होत आहे. आज सकाळी सहा वाजता सुरु झालेली ही मोहीम उद्या संध्याकाळी सहा वाजता संपणार आहे. या मोहिमे अंतर्गत समुद्र आणि किनारपट्टीवर तब्बल 36 तास कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

LATEST VIDEOS

LiveTV