मुंबई : पद्मावती सिनेमाच्या कलाकारांना संपूर्ण सुरक्षा देऊ : गृहराज्यमंत्री

17 Nov 2017 10:12 AM

पद्मावतीची भूमिका निभावणारी दिपिकाचं नाक कापून टाकण्याच्या धमक्या येत असतानाच आता दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा शिरच्छेद करणाऱ्याला 5 कोटींचं बक्षीस जाहीर करण्यात आलंय. महाराणी पद्मावतीची भूमिका चुकीच्या पद्धतीनं दाखवला गेल्याच्या आरोपाखाली क्षत्रिय समाजानं ही ऑफर दिली आहे. दरम्यान गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी पद्मावतीच्या कलाकारांना पूर्ण सुरक्षा देण्याची हमी दिली आहे.

LATEST VIDEOS

LiveTV