मुंबई : मनसेतर्फे ज्येष्ठ नागरिक मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन

17 Dec 2017 11:51 AM

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी मॅरेथॉन स्पर्धेचं आय़ोजन करण्यात आलं होतं. ही स्पर्धा ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोजित केली असल्यानं ही स्पर्धा असल्यानं धावण्य़ाची अट नव्हती. सुमारे तीन हजाराहून अधिक ज्येष्ठ नागरिक यात सहभागी झाले होते. भाग घेतलेल्या स्पर्धेकांना प्रोत्साहन देण्यासाठी मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी देखील हजेरी लावली, तर एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर यांना मुख्य अतिथी म्हणून फ्लॅग ऑफ दिला.
शिवडी विधानसभा वर्धापन दिनानिमित्तानं या ज्येष्ठ नागरिक मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजिन केल गेलं.

LATEST VIDEOS

LiveTV