मुंबई : आधी सिनेमा पाहा, मग बोला, 'पद्मावती' वादावर शाहीद कपूरची प्रतिक्रिया

02 Dec 2017 10:45 AM

पद्मावतीमध्ये रतन सिंगची भूमिका साकारणाऱ्या शाहीद कपूरने आधी चित्रपट पहा, मग बोला...असं म्हटलं आहे. 'फिल्मफेअर स्टाईल एन्ड ग्लॅमर अवॉर्ड'च्या निमित्ताने अनेक सिनेकलाकार एकत्र आले होते. यावेळी शाहीदने चित्रपटाला होणाऱ्या विरोधाबद्दल नाराजी व्यक्त केली.

LATEST VIDEOS

LiveTV