मुंबई : वर्ल्ड बँकेच्या अहवालामुळे मुंबई शेअर बाजारात उत्साह, बाजार तेजीत

01 Nov 2017 03:42 PM

शेअर बाजारात गेल्या काही दिवसांपासून बाजारात असलेलं तेजीचं वातावरण आजही कायम राहिलं. सकाळी बाजार उघडलाच तो अडीचशे पाँईंट्सनं वर गेला. अर्थव्यवस्थेबाबत विविध परकिय वित्तीय संस्थांकडून भारतीय अर्थव्यवस्थेबाबत चांगले शेरे आले. त्यातच काल व्यवसाय आणि उद्योग सुलभता यादीत टॉप 100 देशांमंध्ये भारताचा समावेश झाल्यानं बाजारात आज सकाळपासूनच उत्साहाचं वातावरण दिसून येतं. सकाळच्या सत्रात गुंतवणूकदारांचा असलेला उत्साह दुपारच्या सत्रातही तसाच राहिल्यानं बाजार 415 अंशांपेक्षा जास्त उंचीवर पोहचलाय.

LATEST VIDEOS

LiveTV