मुंबई : गुजरात निवडणुकीच्या एक्झिट पोलने शेअर बाजारात तेजी

15 Dec 2017 11:57 AM

गुजरात निवडणुकीचे एक्झिट पोल काल (गुरुवारी) रात्री जाहीर झाल्यानंतर, शेअर बाजारात तेजी पाहायला मिळाली. आज सकाळी शेअर बाजारात 300 अंकांची उसळी नोंद करण्यात आली. 

LATEST VIDEOS

LiveTV