मुंबई: वॉर्ड 116 च्या पोटनिवडणुकीची आज मतमोजणी

12 Oct 2017 09:18 AM

सेना भाजपने प्रतिष्ठेच्या केलेल्या मुंबई महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक 116 च्या पोटनिवडणूकीची आज मतमोजणी होणार आहे.
मुंबईतील प्रभाग क्र. ११६ भांडूप पश्चिममध्ये काँग्रेस पक्षाच्या तत्कालीन नगरसेविका प्रमिला पाटील यांच्या निधनामुळे काल फेरनिव़डणूक घेण्यात आली होती...
महापालिकेतलं संख्याबळ वाढवण्यासाठी सेना भाजप मध्ये चुरशीची स्पर्धा रंगलीय...
पालिका निवडणुकीत विजयी झाल्यानंतर अवघ्या काही महिन्यातच प्रमिला पाटील यांचं निधम झालं. त्यामुळे ही पोटनिवडणूक घेण्यात आलीय...

LATEST VIDEOS

LiveTV