घोटाळेबाज भाजप.... उद्धव ठाकरेंकडून जिल्हाप्रमुखांना पुस्तक भेट

01 Nov 2017 09:12 PM

फडणवीस सरकारला तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. या सत्तेत सहभागी असणाऱ्या शिवसेनेने मात्र आनंद व्यक्त करण्याऐवजी सरकारविरोधात आवाज उठवायला सुरुवात केली आहे. सरकारच्या तीन वर्षपूर्तीनिमित्त ‘घोटाळेबाज भाजप’ नावाची पुस्तिका छापण्यात आली आहे.

LATEST VIDEOS

LiveTV