नागपूर : राज्यातील दुकानं आठवडाभर सुरु राहणार, मात्र कामगारांना एक दिवसाची सुट्टी बंधनकारक

19 Dec 2017 11:36 PM

राज्यातील दुकाने आणि आस्थापनांना आठवडयातील 7 दिवस व्यवसाय करण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र तेथील कामगारांना आठवडयातून 1 दिवस साप्ताहिक सुटी देणे बंधनकारक करण्यात आलं आहे. महाराष्ट्र दुकाने आणि आस्थापना अधिनियम आजपासून संपूर्ण राज्यात लागू करण्यात आला आहे.

LiveTV