मुंबई : राज्यातील सर्व दुकानं आठवडाभर सुरु ठेवण्याची मुभा

19 Dec 2017 11:39 PM

नवीन अधिनियमामध्ये दुकान आणि आस्थापनांना आठवड्यातील 7 दिवस व्यवसाय करण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र तेथील कामगारांना आठवड्यातून एक दिवस साप्ताहिक सुट्टी देणं बंधनकारक असेल.

LATEST VIDEOS

LiveTV