मुंबई : प्रसिद्ध कवी श्रीकांत देशमुख यांना साहित्य अकादमी पुरस्कार

21 Dec 2017 11:24 PM

प्रसिद्ध मराठी कवी श्रीकांत देशमुख यांना 2017 चा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे... त्यांच्या ''बोलावे ते आम्ही'' या काव्य संग्रहासाठी पुरस्कार जाहीर झालाय... एक लाख रुपये रोख रक्कम आणि शाल असं या पुरस्काराचं स्वरुप आहे.. श्रीकांत देशमुख हे लातूरमध्ये सहाय्यक निबंधक कार्यालयात कार्यरत आहेत.. शिवाय सुजाता देशमुख यांना अनुवादासाठी उत्कृष्ट अनुवादक म्हणून पुरस्कार जाहीर झालाय... ''माय नेम इज गौहर जान'' या विक्रम संपथ लिखित इंग्रजी पुस्तकाचे सुजाता देशमुख यांनी मराठीत अनुवाद केला आहे.. 12 फेब्रुवारी रोजी साहित्य अकादमीच्या पुरस्काराचे वितरण होणार आहे..

LATEST VIDEOS

LiveTV