मुंबई : अंगारकी चतुर्थीनिमित्त सिद्धीविनायक मंदिर भाविकांनी गजबजलं

07 Nov 2017 11:09 AM

अंगारकी चतुर्थीनिमित्त मुंबईकरांचे आराध्य दैवत असलेल्या सिद्धीविनायकाची काकडआरती आज पहाटे पार पडली. सिद्धीविनायकाच्या दर्शनाला भाविकांनी मोठ्या प्रमाणात हजेरा लावली. रात्रीपासूनच भाविक रांगेत उभं राहून बाप्पाचं दर्शन घेत होते. 

LATEST VIDEOS

LiveTV