मुंबई : सिद्धीविनायकाचरणी भक्तांनी वाहिलेल्या दागिन्यांचा लिलाव

26 Dec 2017 09:48 AM

मुंबईतील सिद्धीविनायच्या मंदिरात सोन्याच्या दागिन्यांचा लिलाव करण्यात आला. सिद्धीविनायका चरणी वाहिलेले 2 किलो 359 ग्रॅमचे दागिने लिलावात काढण्यात आलेत. सध्याच्या सोन्याच्या दरानं हे दागिने विकले जातात. मात्र मजुरीची किंमत आकारली जात नाही. लॉकेट, चेन, छत्र, मोदक, गणेश मूर्ती, बिस्कीट, नाणी या दागिन्यांमध्ये समावेश आहे.

LATEST VIDEOS

LiveTV