मुंबई : अंधेरी रेल्वे स्टेशनवर स्लॅब कोसळल्याने महिलेच्या डोक्याला 20 टाके

13 Nov 2017 10:24 AM

मुंबईच्या अंधेरी स्टेशन परिसरात तिकिट काढण्यासाठी उभ्या असणाऱ्या 56 वर्षीय महिलेवर अचानक स्लॅब कोसळला. यामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. आशा मोरे असं जखमी महिलेचं नाव असून त्यांच्या डोक्याला 20 टाके पडले आहेत. रेल्वे प्रशासनाकडून त्यांना अवघे 500 रुपयांची मदत देण्यात आली आहे.

LATEST VIDEOS

LiveTV