मुंबई: अभिनेत्री सोहा अली खानच्या पुस्तकाचं प्रकाशन

13 Dec 2017 11:54 AM

अभिनेत्री सोहा अली खानच्या 'द पेरिल्स ऑफ बीईंग मॉडरेटली सक्सेसफूल' या पुस्तकाचं प्रकाशन काल करण्यात आलं. यावेळी सोहाच्या आई शर्मिला टागोर, भाऊ सैफ अली खान, पती कुणाल खेमू आणि करिना कपूर उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान सोहाने पुस्तक लिहिण्याचं कारण आणि त्याची प्रक्रिया सांगितली. यावेळी शर्मिला टागोर, कुणाल खेमू आणि सैफनं सोहाचे काही किस्सेही सांगितले. तर करिनाने सोहाला घरातील सर्वात समजूतदार आणि आवडती व्यक्ती असल्याचं म्हटलंय.

LATEST VIDEOS

LiveTV