मुंबई : आयआयटी टेक फेस्टमध्ये सोफिया रोबोची मुलाखत, सोफियाला पाहण्यासाठी अनेकांची गर्दी

30 Dec 2017 09:36 PM

सौदी अरेबियाचं नागरिकत्व मिळालेली जगातील एकमेव रोबो सोफिया आज पहिल्यांदाच भारतात आली. मुंबईतल्या आयआयटी फेस्टमध्ये आज सोफियाची मुलाखत घेण्यात आली. सोफियाला इतरांनाही प्रश्न विचारता यावेत यासाठी सोशल मीडियावर हॅश टॅग आस्क सोफिया नावानं ट्रेंड करण्यात आलं होतं. त्यातीलच काही निवडक प्रश्न आज सोफियाला विचारण्यात आले. सोफिया पहिल्यांदाच भारतात आल्यानं सोफियाला पहायला अनेकांनी गर्दी केली होती.

LATEST VIDEOS

LiveTV