माझा विशेष : बोटांच्या ठशांवरुन मुलांचा कल ओळखता येतो?

26 Dec 2017 11:36 PM

आपल्या पाल्याच्या करीअरविषयी कायमच पालकांच्या मनात चिंता असते. आपल्या मुलाचा कल ओळखण्यासाठी कलचाचण्या किंवा आय क्यू टेस्ट सुद्धा  पालक करून घेतात. मात्र आता मुलांच्या फिंगरप्रिंटवरुन त्यांची बलस्थान ओळखता येताता असा दावा नागपुरातल्या ब्रेन वंडर्स या संस्थेनं केला. बोटांच्या ठशांचा वैचारिक प्रक्रियेसोबत संबंध असतो त्यामुळे तुमची बलस्थानं ओळखता येतात असा दावा या संस्थेनं केला. 

LATEST VIDEOS

LiveTV