खेळ माझा : आंतरराष्ट्रीय नेमबाज सुमा शिरुरच्या पुढाकारातून पनवेलमध्ये 'टॉप 20' नेमबाजांचा मेळा

28 Dec 2017 08:36 PM

पनवेलच्या कर्नाळा स्पोर्टस अॅकॅडमीत सजणार आहे, भारतातल्या टॉप 20 नेमबाजांचा मेळा. आंतरराष्ट्रीय नेमबाज सुमा शिरुरच्या लक्ष्य शूटिंग क्लबच्या वतीनं उद्या एका अनोख्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. लक्ष्य कपसाठीच्या स्पर्धेचं वेगळेपण काय आहे आणि या स्पर्धेतून सुमा कुणाला थँक्यू म्हणणार आहे, हे तिच्याकडूनच जाणून घेतलं आहे आमचे प्रतिनिधी विजय साळवी यांनी. 

LATEST VIDEOS

LiveTV