मुंबई : दिवाकर रावतेंच्या सातव्या वेतन आयोगाबद्दलच्या वक्तव्यानं कर्मचाऱ्यांचा संताप

17 Oct 2017 01:18 PM

पुढची 25 वर्ष एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करु शकत नाही, त्यासाठी महामंडळाकडे पैसाच नाही, असं म्हणत परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी एसटी कर्मचाऱ्यांची मागणी धुडकावून लावली आहे.

शिवाय एसटी कर्मचाऱ्यांचा संप बेकायदेशीर असून त्यामागे काँग्रेसचा हात असल्याचा गंभीर आरोपही रावतेंनी केला आहे.

LATEST VIDEOS

LiveTV