मुंबई: लवकरच मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या मंत्र्यावर काय आरोप?

27 Oct 2017 12:27 PM

हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. आणि यामध्ये काही अकार्यक्षमंत्र्यांना नारळ दिला जाईल. अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलीय.  कुठल्या-कुठल्या मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत पाहुयात

LATEST VIDEOS

LiveTV