नागपूर : सीआरझेडची मर्यादा 500 मीटरवरुन 200 मीटरवर येणार, मुंबईवर काय परिणाम?

21 Dec 2017 09:03 PM

नागपूर : समुद्रालगतची सीआरझेडची मर्यादा 500 मीटरवरुन 200 मीटरवर करण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचारधीन आहे. येत्या सात दिवसांत राज्य सरकार त्याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवणार आहे.

LATEST VIDEOS

LiveTV