मुंबई : सांगलीतील आरोपीच्या हत्येप्रकरणी कठोर कारवाई करा : मुख्यमंत्री

09 Nov 2017 10:51 PM

सांगलीत आरोपी अनिकेत कोथळेची हत्या करणाऱ्या पोलिसांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

LiveTV