मुंबई : विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेनुसारच आता शिक्षकांची पगारवाढ

25 Oct 2017 10:15 AM

यापुढे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर शिक्षकांचा पगार ठरणार आहे. कारण राज्य सरकारनं शिक्षकांचं अप्रायझल करताना विद्यार्थ्यांची गुणवत्ता हा निकष लावला आहे. यापूर्वी 12 ते 24 वर्षांची सेवा पूर्ण केल्यानंतर शिक्षकांना उच्च वेतन असलेली बढती मिळण्याची हमी होती. मात्र सरकारच्या ठरावानुसार यापुढे शिक्षकांना आणखी एका निकषाला पात्र ठरावं लागणार आहे.

LATEST VIDEOS

LiveTV