मुंबई : आता लोकलमध्ये ‘टॉकबॅक’, संकटावेळी महिला थेट गार्डशी संपर्क साधणार

31 Oct 2017 11:18 AM

प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पश्चिम रेल्वेने अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या दोन लोकलमधील महिला डब्यात प्रायोगिक तत्त्वावर ‘टॉक बॅक’ बसवण्यात आलं आहे. आता ही टॉकबॅक प्रणाली सर्व लोकलमधील महिला डब्यात बसवली जाणार आहे. त्यामुळे आपत्कालीन प्रसंगी गार्डशी तातडीने संपर्क साधण्यास मोठी मदत टॉक बॅक करणार आहे.

LATEST VIDEOS

LiveTV