मुुंबई : ताडदेवमधील रस्त्याखाली ट्रामचे रुळ सापडले

11 Dec 2017 11:48 PM

मुंबईतल्या ताडदेव निमकर मार्गावर 40 च्या दशकातील ट्रामचे रुळ सापडलेत. मुंबई महानगरपालिकेच्या मलनिस्सारण वाहिन्यांसाठी खोदकाम सुरु असताना कामगारांना हे ट्रामचे रुळ असल्याचं लक्षात आलं. कामगारांना साधारण 3 ते 4 फुट खोल खणल्यानंतर 40 मी लांबीचे ट्राम ट्रॅक सापडले आहेत. या संपुर्ण रस्त्यावर आणखी रुळ सापडू शकतील असा अंदाज वर्तवण्यात आलायं.

LATEST VIDEOS

LiveTV